नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान
२५ मे १९६४ ला श्रीलंकेत \”वेसक दिवस\” (Vesak Day) साजरा केला जात होता. वेसक दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. आणि त्याच दिवशी श्रीलंकेने चहाच्या थर्मासमध्ये बर्फात व्यवस्थित पॅक करून विमानाने एका व्यक्तीच्या हस्ते आपला पहिला \”नेत्रदानाच्या डोळ्यांचा पहिला संच\” सिंगापूरला रवाना केला. या ऐतिहासिक घटनेची शिल्पकार होती श्रीलंका आय डोनेशन सोसायटी. ७०% बौद्ध पंथीय असलेल्या श्रीलंकेत पुढच्या […]
नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान Read More »