मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा?

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड झाली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) संभाव्य जागावाटपाच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे आणि मुंबईच्या राजकीय गणितात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. […]

मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा? Read More »