पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता?
तृणधान्ये खायलाच हवीत, कारण… आपल्या आहारात सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर शरीराचे उत्तमरित्या पोषण होते. म्हणून आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात असायला हवीत असे डॉक्टर, आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. पण बदललेल्या जीवनशैलीनुसार जंक फूडचे सेवन आणि आपण खात असलेल्या अन्नातून कमी प्रमाणात मिळणारी पोषणमूल्ये यामुळे आधीच आपल्या शरीराचे पुरेसे […]
पारंपरिक मिलेट्स खरे सुपरफूड – तुम्ही किती खाता? Read More »