जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार!

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील येथील जैन धर्मीयांच्या ‘श्री क्षेत्र णमोकार तीर्था’च्या (Shri Kshetra Namokar Tirth) सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या भव्य आराखड्याला आज मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी […]

जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार! Read More »