जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २

१७ जुलै १५०५ मध्ये मार्टिन ल्यूथर त्याचे युनिव्हर्सिटीमधील शिक्षण सोडून देऊन ऑगस्टिन चर्चमध्ये दाखल झाला. सेंट ऑगस्टिन हे सेंट पाॅलनंतरचे एक महत्वाचे संत म्हणून मानले जातात. त्यांच्या पंथातील शिस्तीप्रमाणे मार्टिन ल्यूथर आपले जीवन व्यतीत करू लागला. सेंट ऑगस्टिनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे \”Faith is to believe what you do not see, the reward for this faith […]

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २ Read More »