News Bharati

मच्छिमार

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नागपूर : सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्री, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करून मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. राज्यातील मच्छिमार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक उन्नतीसाठी शासनाने राबविलेल्या विविध लोकाभिमुख योजना, धोरणात्मक निर्णय तसेच दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या […]

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे Read More »

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यांवर सरकार सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »