बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान
डॉ. गोडबोले दांपत्याच्या संघर्षाची आणि विश्वासाची कहाणी नुकताच केंद्र सरकारतर्फे या वर्षीचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यात डॉ. रामचंद्रजी व सुनीताताई गोडबोले या दांपत्याच्या नावाचा समावेश झाला. हा पुरस्कार जाहीर होत असतानाचा प्रसंग अत्यंत विलक्षण आणि योगायोगाचा होता. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘When a highway comes to Bastar’ नावाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला […]
बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान Read More »