भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत
भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन […]
भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत Read More »