News Bharati

भारत टॅक्सी

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना

नवी दिल्ली : \”जे प्रत्यक्ष घाम गाळून काम करतात, त्यांनाच नफ्यात वाटा मिळाला पाहिजे. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून आम्ही टॅक्सी चालकांना म्हणजेच ‘सारथीं’नाच या संस्थेचे मालक बनवत आहोत,\” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या चालकांशी (सारथी) संवाद साधताना ते बोलत होते. सारथीच होणार टॅक्सीचे मालकअमित शाह […]

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना Read More »

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज 05 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिल्या सहकारावर आधारित ‘राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म’ म्हणजेच ॲप-आधारित वाहन सेवा देणारी सुविधा ‘भारत टॅक्सी’ चे उद्घाटन करणार आहेत.

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन Read More »