आपल्या शाळा यात लक्ष घालतील का?

पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल. यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच […]

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का? Read More »