पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा […]

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत.. Read More »