महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) देशभरातील लाखो अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या श्रद्धावान जनसागराने मुंबईत दाखल होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे […]
महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर Read More »