प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी (Ban on plastic and artificial flowers) घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेच्या चालू अधिवेशनापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सोमवारी विधानसभेत दिली. महेश शिंदे, कैलास पाटील, नारायण कुचे यांसह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेतून प्लास्टिक फुलांच्या […]

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले Read More »