‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\”
भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. समाजातील सज्जन शक्तीला सोबत घेऊन भटके विमुक्तांचे सर्वेक्षण आणि त्यांना मूलभूत कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या. समाजाला बरोबर घेऊन हे काम केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा […]
‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\” Read More »