मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई महामंत्री गणेश खणकर यांच्यावर काल रात्री उशिरा भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या खणकर यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खणकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) पक्षाशी संबंधित असलेल्या काही लोकांनी हल्ला […]