भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे ‘संत शिरोमणी रविदास महाराज’. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजातील विषमता नष्ट करून ‘माणुसकी’ हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे जगाला पटवून दिले. भक्तीचा वारसा आणि निर्गुण भक्ती संत रविदास हे निर्गुण भक्ती परंपरेतील एक महान संत होते. त्यांनी […]

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास Read More »