अल्पवयीन मुले आणि गुन्हे
महाराष्ट्र टाइम्समध्ये या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार असे म्हणले आहे की, गेल्या १८ महिन्यात सुधारगृहात १५०० मुले दाखल झाली आहेत. त्यापैकी १० ते १२ मुले खुनाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली. हे वास्तव फार धक्कादायक आणि भीतिदायक आहे. अर्थात सुधारगृहात यासाठी अनेक प्रयत्न खेळ, समुपदेशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग […]
अल्पवयीन मुले आणि गुन्हे Read More »