पुन्हा घुसखोरी..
मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ […]