पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या \”सामना\” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. \”खोटे बोला पण रेटून बोला\” हा त्यांचा मतप्रदर्शनाचा खाक्या आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या आत्यंतिक द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊत यांचा गेल्या काही […]

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!! Read More »