नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले आहे. आपल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसह दर्शनासाठी निघालेले भाविक रोहीदास लोखंडे यांच्या रिक्षाला दोन मुस्लिम तरुणांनी पाठीमागून धडक दिली. या किरकोळ अपघाताचे निमित्त करून शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या धर्मांध जमावाने […]
नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव Read More »