मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!
मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ […]
मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »