शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, \”मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील […]

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार Read More »