सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे आध्यात्मिक नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठूराया आणि दक्षिण भारताचे श्रद्धास्थान तिरुमल्ला तिरुपतीचा बालाजी या दोन्ही देवस्थानांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आता अधिक भक्कम झाला आहे. १ मे पासून पुणे विमानतळावरून सुरू होणारी पुणे-सोलापूर विमानसेवा या धार्मिक पर्यटनासाठी मैलाचा दगड ठरणार आह वेळेची […]
सोलापूर-पुणे-तिरुपती हवाई मार्गामुळे भक्तीचा ‘कॉरिडॉर’ होणार अधिक सुखकर Read More »