पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य

पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत जनसमुदायाला संबोधित केले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री […]

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य Read More »