महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट

डिजिटल मॅपिंग ते प्रत्यक्ष पडताळणी पर्यावरणीय समतोलाचा पाया आणि मानवी अस्तित्वाचे सुरक्षा कवच मानल्या जाणाऱ्या ‘पाणथळ जागा’ (Wetlands)आज अनियंत्रित शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अत्यंत गंभीर वळणावर उभ्या आहेत. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या काळात महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून तो मानवी आरोग्याशी, पूर नियंत्रणाशी आणि भूजल पातळीशी […]

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट Read More »