छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुनर्गठनाची पार्श्वभूमीयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुदत संपल्यानंतर, समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन […]

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय Read More »