कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन […]

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस Read More »