स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानकांमध्ये आणि बससेवेमधील स्वच्छता सुधारण्यासाठी प्रत्येक तिकिटावर दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लागू करण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय १५ एप्रिलपासून राज्यभर अमलात आला असून, या […]
स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? Read More »