परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले नसणार असे न म्हणता वेगळया प्रकारे पहावे लागेल. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे हा. अनेक अंगांनी पोखरलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हढे लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हढे महत्व […]

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता Read More »