परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीला राज्याच्या औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान दिले असून, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. काय आहे नवा ‘झोन-१’ […]

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस! Read More »