जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’ […]
जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »