उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू

उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचा उद्देश महिला प्राध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते […]

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू Read More »