धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी
डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची ही ओळख. धर्मशास्त्र हा विषय केवळ संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असलेल्या संशोधक म्हणून डाॅ. आर्या जोशी यांची ओळख सांगता येईल. धर्मशास्त्र संस्कृत ग्रंथांमध्ये […]
धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी Read More »