\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला. चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, \”आपण हिंदूंनी […]

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार Read More »