जय जय रघुवीर समर्थ!

आज मारलो गेलो नाही हीच ईश्वरकृपा आणि मारलो गेलो तर ईश्वरेच्छा म्हणून दैववादी झालेल्या समाजाला ‘वन्ही तो चेतवावा रे, केल्याने होत आहे रेʼ असं म्हणून ज्यांनी समाजाचं स्फुल्लिंग चेतवलं. ‘भवाच्या भये काय भीतोसी लंडीʼ असं ठणकावून विचारताना धीर धरायलाही सांगितलं. मानवी जीवनाच्या हरेक अंगाला स्पर्श करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहिला. संत म्हणजे जो जपमाळ घेऊन बसतो. […]

जय जय रघुवीर समर्थ! Read More »