दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत
काही वर्षांपूर्वी अंदाजे कोरोनाच्या सुरुवातीला २०१९ च्या फेब्रु.-मार्चच्या दरम्यान आम्ही मित्र एकत्र येऊन दलित समाजाच्या खाद्यपद्धतीवर अर्थशास्त्रीयरित्या काही काम करावं असा विचार केला होता. हे मित्र चळवळीचेच होते अस नाही. अर्थशास्त्राचा संशोधनात्मक अधिष्ठान असलेले, जागतिक स्तरातल्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे काही अर्थशास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर माझ्या या चर्चा चालू होत्या. फक्त एवढीच गोष्ट नव्हती तर खाद्यपद्धती बरोबर कपडे घालण्याची […]
दलित खाद्यपदार्थांच अर्थशास्त्र: अस्मितेच्या बाजारपेठेकडून राजकीय वणव्यापर्यंत Read More »