संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार हा केवळ संघटनात्मक वाढ नसून तो राष्ट्रभावनेच्या विस्ताराचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संघकार्याच्या वाढत्या व्याप्तीचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात देशभरातील शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून समाजातील सकारात्मक शक्तींना राष्ट्रहितासाठी अधिक सक्रियपणे एकत्र आणण्यावर संघाचा […]
संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे Read More »