मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास..
भारतातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने डबल इंजिन सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून महाराष्ट्रातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना हिंदुत्वनिष्ठ फडणवीस सरकारने […]
मंदिरांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास.. Read More »