\”णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल\”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नाशिक : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत […]