शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शादाब रियाज शेख जेरबंद : १ किलोचा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बाबुरावनगर परिसरातून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार याची किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर), […]

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त Read More »