पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\”
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ अर्थात ‘बीबीसी’ ही माध्यम कंपनी, पुन्हा एकदा जगभरातील चर्चेचे केंद्र झाली आहे. एकेकाळी लोक जिला विश्वासार्ह समजत त्या माध्यम संस्थेच्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा संशयाचे मळभ आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२१ मध्ये केलेल्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने संपादित केल्याचा आरोप ‘बीबीसी’वर झाला. ‘द टेलिग्राफ’ या इंग्लंडमधील वृत्तपत्रात याबाबत बातमी […]
पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\” Read More »