कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध

संघ शताब्दी निमित्त सरसंघचालकांच्या ७ व ८ फेब्रुवारीतल्या कार्यक्रमातील एका प्रश्नाच्या उत्तरातील निवडक वाक्यांचा सोयीस्कर अर्थ लावून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अनावश्यकरीत्या सरसंघचालकांना ज्ञानामृत पाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे त्याची दखल घेण्याचीही गरज नव्हती परंतु आपण संघवाल्यांना निरुत्तर केले या भ्रमात त्यांनी राहू नये म्हणून हा लेख प्रपंच… सरसंघचालकांनी आपल्या […]

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध Read More »