समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी सहाय्यक आहेत. समाज या सर्वांचा मालक आहे. त्यामुळे मालकाने मुळात जागरूक असायला हवे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची […]

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल Read More »