‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट!

मुंबई : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या विजयाचे वर्णन ‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल’ असे केले आहे. डाव्यांचा कडेकोट बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये भाजपची मोठी झेप केरळमध्ये भाजपला मिळालेल्या जागांचा […]

‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट! Read More »