‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]