मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना

गळती, चोरी आणि वाढती मागणी केंद्रातील मोदी सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील जलवाहिन्यांच्या जाळ्याचे आधुनिकीकरण केले जात आहे. मुंबईची तहान भागवणारी जलप्रणाली १५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली आहे. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून मुंबईच्या वेशीपर्यंत येईपर्यंतच पाण्याचा संघर्ष सुरू होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, […]

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना Read More »