News Bharati

जय महाराष्ट्र

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उपस्थित कामगार विश्‍वातील एका वेगळ्या तत्वन्यानाच्या श्‍वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि… मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीत भारतीय कामगार सेना नामक एक बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला… शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारित मराठी माणसाची आपली हक्काची ही कामगार […]

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

जय महाराष्ट्र सैनिकांनो… १९६६ साली हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू करण्यापूर्वी २ वर्ष आधीचा… माझा जन्म शिवाजी पार्क, मुंबईचा… आई-वडिलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे… माझे सगळे शालेय शिक्षण मुंबईच्या उपनगरातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले… सगळं आयुष्य मुंबईच्या एका उपनगरात गेलं… त्यामुळे मी पक्का मराठी मुंबईकर आहे… मूळगाव तळ कोकणात… मुंबईतला तळ कोकणातला माणूस शिवसेनेच्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ Read More »