शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. परंतु, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी आणि स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेला बळ देणारी अभुतपूर्व घटना म्हणजे अफजलखानाचा वध होय. या विजयाने महाराजांचे अंगभूत नेतृत्वगुण, मुत्सद्देगिरी, धाडस आणि ईश्वरार्पणवृत्ती सिद्ध झाली. रयतेच्या मनात खात्री झाली की, शिवरायांच्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि \”हे […]

शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध Read More »