वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार

जनजाती कल्याण आश्रमच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्याकडून एैकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन याचा उपयोग सामाजिक कामात झाल्याचे सांगतानाच बारीपाड्याचा विकास कसा कसा होत गेला याचीही माहिती चैत्राम पवार यांनी या कार्यक्रमात दिली. जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधने हे पाच मुख्य घटक धरून बारीपाडा […]

वनवासी कल्याण आश्रमामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली – चैत्राम पवार Read More »