तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI
गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी एक बातमी आली आहे. सोलापूरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) वतीने माजी आमदार नरसैय्या आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून, घोषणाबाजी करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आणि अमेरिका- इस्त्रालयच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करून इराणला पक्षाचे समर्थन असल्याचे सांगितले. त्याचवेळी […]
तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI Read More »